महाराष्ट्राचे २१ मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण (मे १ ,१९६० - नोव्हेंबर १९ , १९६२)
मारोतराव कन्नमवार ( नोव्हेंबर २० , १९६२ - नोव्हेंबर २४ ,१९६३)
वसंतराव नाईक (डिसेंबर ५ ,१९६३ - फेब्रुवारी २० ,१९७५)
शंकरराव चव्हाण (फेब्रुवारी २१, १९७५ - मे १७ , १९७७)
वसंतदादा पाटील (मे १७ ,१९७७ - जुलै १८ , १९७८)
शरद पवार (जुलै १८ , १९७८ - फेब्रुवारी १७ , १९८०)
ए. आर. अंतुले (जून ९ , १९८० - जानेवारी १२ , १९८२)
बाबासाहेब भोसले ( जानेवारी २१ , १९८२ - फेब्रुवारी १ , १९८३)
वसंतदादा पाटील (फेब्रुवारी २ , १९८३ - जून १ , १९८५ )
शिवाजीराव निलंगेकर (जून ३ , १९८५ - मार्च ६ , १९८६)
शंकरराव चव्हाण (मार्च १२ , १९८६ - जून २६ , १९८८)
शरद पवार (जून २६ , १९८८ - जून २५ , १९९१)
सुधाकरराव नाईक (जून २५ , १९९१ - फेब्रुवारी २२ , १९९३)
शरद पवार (मार्च ६ , १९९३ - मार्च १४ , १९९५)
मनोहर जोशी ( मार्च १४ , १९९५ - जानेवारी ३१ , १९९९)
नारायण राणे ( फेब्रुवारी १ , १९९९ - ऑक्टोबर १७ , १९९९)
विलासराव देशमुख ( ऑक्टोबर १८ , १९९९ - जानेवारी १६ , २००३)
सुशील कुमार शिंदे (जानेवारी १८ , २००३ - ऑक्टोबर ३० , २००४ )
विलासराव देशमुख (नोव्हेंबर १ , २००४ - नोव्हेंबर ५ , २००८)
अशोक चव्हाण (डिसेंबर ४, २००८ ते आजपर्यंत ( via विधानसभा निवडणूक)
पृथ्वीराज चव्हाण
No comments:
Post a Comment